Ajit Parab receiving the award 

Police 

 

Dainik Gomantak 

गोवा

उत्कृष्ट पोलीस सेवा बजावल्याबद्दल हवालदार अजित परब यांचा गौरव

यंदा राज्य गृह विभागामार्फत राज्यातील विविध पोलीस स्थानकातील पोलिस, शिपाई, हवालदार व इतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा मुक्तीनंतर 20 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी गोवा पोलीस (Goa Police) स्थापना दिन उत्कृष्ट सेवा बजावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा राज्य पोलीस महासंचालका तर्फे गौरवण्यात येते. यंदा राज्य गृह विभागामार्फत राज्यातील विविध पोलीस स्थानकातील पोलिस, शिपाई, हवालदार व इतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पणजी (Panaji) येथील पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक श्री इंद्रदेव शुक्ला यांच्या हस्ते मुरगांव पोलीस स्थानकाचे हवालदार तथा मास्टर अजित अनंत परब यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वास्को मुंडवेल येथील सामान्य परिवारातील पोलीस (Police) हवालदार अजित परब यांनी आपल्या कारकीर्दीत राज्यातील विविध पोलीस स्थानकात (Police Station) चांगली सेवा प्रदान केलेली आहे. पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपले कार्य उचित करून अनेक प्रकरणांत छडा लावण्यात पोलीस निरीक्षकांना सहकार्य केले आहे. हवालदार अजित परब उच्चशिक्षित असला तरी त्याने आपली सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचविली आहे. गोवा मुक्ती दिनाच्या (Goa Liberation Day) दुसऱ्या दिवशी राज्याचे पोलीस महासंचालकांनी त्यांना पोलिस सेवेत उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल प्रशस्तीपत्र भेटवून गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वथरातून अभिनंदन होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT