Mickky Pacheco joins NCP Dainik Gomantak
गोवा

Mickky Pacheco: काँग्रेसने उमेदवारी नाकारली, नाराज मिकी पाशेको राष्ट्रवादीत

कॉंग्रेसची भूमिका अस्पष्टच

दैनिक गोमन्तक

Mickky Pacheco: उमेदवारी न मिळाल्यानेही अनेक राजकीय नेते आपल्या पक्षाला रामराम करत आहे. यातच कॉंग्रेस नेते मिकी पाशेको (Mickky Pacheco) यांना कॉंग्रेसने (Congres) उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी पक्षाला राजीनामा दिला होता. त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे समोर येत आहे. (Mickky Pacheco joins NCP latest news updates)

कॉंग्रेसने दोन याद्या जाहीर केल्यावर पाशेको यांना आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याची शंका आली होती. त्यावेळीच त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, 'आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकणार नाही. शिवाय उमेदवारी दिली नाही म्हणून मी मागे हटणाऱ्यापैकी नाही. काँग्रेसने (Congress) उमेदवारी नाकारल्यास माझ्यापुढे अनेक पर्याय आहेत. योग्य वेळी मी माझी भूमिका उघड करणार आहे, असे मिकी पाशेको यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे नाराज झालेले पाशेको यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता कॉंग्रेसला याचा काही फरक पडणार आहे का ही त्यांच्या भूमिकेवरूनच स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT