urfan mulla 
गोवा

काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख उर्फान मुल्ला यांची पक्षातून हकालपट्टी

गोमंतक ऑनलाईन टीम

 पणजी- काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख उर्फान मुल्ला यांची काँग्रेसमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नेत्यांवर जाहीर आरोप केले होते. त्या वक्तव्याची दखल घेत पक्षातून काढून टाकण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

 काल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावरही अश्याच पद्धतीची टीका केंद्रीय नेते आणि जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. बिहारमध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर केंद्रीय नेतृत्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. नाव न घेता त्यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केली होती.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: बाळ्ळी येथील अकरा आस्थापनांवर कारवाई, दंड वसूल; 'कोटपा' अंतर्गत धडक मोहीम

Mohammed Shami Retirement: "...त्या दिवशी क्रिकेट सोडेन", मोहम्मद शमीचे निवृत्तीवर मोठे विधान

Pernem: 'आंबिये'च्‍या विद्यार्थ्यांनी गिरवले पुरण शेतीचे धडे, पारंपरिक भातशेतीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

Mirabag Jackwell Project: मीराबागवासीयांसमोर 'जॅकवेल'चा प्रस्ताव, ग्रामस्थांशी चर्चेनंतर प्रकल्प लागणार मार्गी

कुडचडे स्कँडल: केवळ गुन्हा नाही, समाजासाठी इशारा!

SCROLL FOR NEXT