P Chidambaram Dainik Gomantak
गोवा

'भाजपला हरवण्यासाठी कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करु':पी चिदंबरम

काँग्रेस स्वबळावर भाजपला पराभूत करण्यास सक्षम आहे, परंतु कोणत्याही पक्षाला भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा असेल तर आम्ही नाही का म्हणू?

दैनिक गोमन्तक

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करु इच्छिणाऱ्या कोणत्याही पक्षाचा पाठिंबा स्वीकारण्यास काँग्रेस तयार असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी शनिवारी सांगितले. गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward Party) आणि काँग्रेसची निवडणूकपूर्व युती झाली आहे.

चिदंबरम यांनी पुढे सांगितले, मी आज वृत्तपत्रात तृणमूल काँग्रेसचे आघाडीबाबतचे वक्तव्य वाचले आहे. अधिकृत वक्तव्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. काँग्रेस स्वबळावर भाजपला पराभूत करण्यास सक्षम आहे, परंतु कोणत्याही पक्षाला भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी काँग्रेसला (Congress) पाठिंबा द्यायचा असेल तर आम्ही नाही का म्हणू? 2017 मध्ये 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत सर्वाधिक 17 जागा जिंकल्या असूनही, गेल्या पाच वर्षांत काँग्रेसची ताकद कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जुगाड की जीवाशी खेळ? स्कूटीवर बर्फाची वाहतूक करणाऱ्या पठ्ठ्याचा थरार व्हायरल; स्टंटबाजी पाहून नेटकरी संतापले

Goa Municipal Administrator: मडगाव, मुरगाव आणि म्हापसा नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आदेश लागू

Goa Assembly Elections 2027: आगामी विधानसभेसाठी भाजपचा जनसंपर्कावर विशेष भर; आदिवासी आरक्षणाचा विषय चर्चेचा केंद्रबिदू

Goa Mining Auction: 'मेसर्स रॉयलाईन'कडून 12.68 लाखच मिळणार! खाण माल कमी असल्‍याचा कंपनीचा दावा मंत्रिमंडळाला मान्‍य

Goa Education Department: गणवेश, रेनकोटसाठीचे 1,100 रुपये! 15 जुलैपर्यंत थेट खात्यांत; परिपत्रक जारी, 8 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

SCROLL FOR NEXT