Congress is not in Shiv Sena-NCP alliance in Goa Dainik Gomantak
गोवा

'शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेस नाहीचं'

गोव्याची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार

दैनिक गोमन्तक

गोव्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा भाग नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही वाटाघाटीसाठी काँग्रेस नेत्यांशी बोलणार नसल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

आज, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नेत्यांनी गोव्यात दोन्ही पक्षांमधील निवडणूकपूर्व युती बाबत बैठक घेतली होती. हे दोन्ही पक्ष काँग्रेससोबत युतीसाठी इच्छुक होते आणि त्यांनी वेळोवेळी हात पुढे केले. मात्र, युती न करण्याच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT