Moreno Rebello filed a case Dainik Gomantak
गोवा

'या' काँग्रेस उमेदवार धार्मिक टीका केल्यामुळे गुन्हा दाखल

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कुडतरी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मोरेनं रिबेलो (Moreno Rebello) यांनी विधासभा निवडणुकीपूर्वी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरेनं रिबेलो यांनी 9 फेब्रुवारी रोजी फेसबुक या सोशल मीडियावर धार्मिक टीका केल्याचा व्हिडिओ आपलोड केला होता. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ टाकून निवडणूक (Election) आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी पोलीस (police) स्थानकात 24 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. या विषयी कुडतरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

SCROLL FOR NEXT