Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: फोंड्यात 50 रुपयांच्या बनावट नोटेमुळे उडला गोंधळ, वाचा नेमकं घडलं काय ?

फोंड्यात काही ठिकाणी पन्नास रुपयांची बनावट नोट फिरत असल्याचा संशय काही दिवसांपासून येथील व्यापाऱ्यांना यायला लागला होता.

दैनिक गोमन्तक

Goa News: फोंड्यात काही ठिकाणी पन्नास रुपयांची बनावट नोट फिरत असल्याचा संशय काही दिवसांपासून येथील व्यापाऱ्यांना यायला लागला होता, तो संशय खरा ठरला रामनाथी - साकवार येथील एका दुकानदाराला ही पन्नास रुपयांची बनावट नोट सापडल्यानंतर.

कालच रामनाथी साकवार येथील या दुकानदाराकडे एका मजुराने संध्याकाळच्या वेळेला काही चाळीस रुपयांच्या सामानाची खरेदी केली आणि गडबडीत पन्नास रुपयांची नोट दिली.

इतर गिऱ्हाईक असल्याने व्यापारीही गडबडीत होता, त्यामुळे त्याने दहा रुपये काढून त्या ग्राहकाला दिले आणि पन्नासची नोट गल्ल्यात टाकली. बऱ्याच वेळानंतर व्यापाऱ्याने गल्ल्यातील ती नोट पाहिली असता त्याला धक्काच बसला.

ही पन्नासची नोट चक्क बनावट असून कागद आणि छपाईही खऱ्या नोटप्रमाणे आहे, फक्त त्यावरील अक्षरे ही मुलांच्या खेळासाठी वापरतात, तशा नोटसारखी आहे. शेवटी काय, त्या व्यापाऱ्याला डोक्याला हात लावायची पाळी आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT