Start Road Construction  Dainik Gomantak
गोवा

बेतोड्यातील रस्त्यांच्या बांधकामास प्रारंभ

शिरोडकरांच्या हस्ते उद्‌घाटन: 45 लाख रुपये खर्चून बांधकाम

दैनिक गोमन्तक

शिरोडा: बेतोडा - निरंकाल गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम आणि डांबरीकरण करून सर्व भाग जोडले जाणार असून लोकांची वाहतुकीची सोय करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असे प्रतिपादन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

आशेवाडा, किटुले, देऊळवाडा भागातील अंतर्गत तीन रस्त्यांचे सुमारे ४५ लाख रुपये खर्चून बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागातर्फे केले जाणार आहे. या बांधकामाचा शुभारंभ करताना मंत्री शिरोडकर बोलत होते. या कार्यक्रमाला बेतोड्याचे सरपंच विशांत गावकर, पंचायत सदस्य गुरू सालेलकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते दिप्ती आणि दत्ता हे उपस्थित होते.

मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते भूमीपूजन करून आणि श्रीफळ वाढवून या तीन रस्त्यांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच विशांत गावकर यांनी स्वागत केले, तर गुरू सालेलकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT