Illegal Gutkha Seized  Dainik Gomantak
गोवा

Goa : कोलवाळमधून तब्बल 2.8 लाखांचा अवैध गुटखा जप्त

अवैध गुटखा वितरण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दीपेंदू चौधरी नामक संशयितास अटक केली.

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

म्हापसा : गुटख्याचा अवैध साठा करीत, राज्यातील विविध भागांत त्याचे वितरण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दीपेंदू चौधरी नामक संशयितास अटक केली. या गुटख्याची किंमत अंदाजे 2 लाख 80 हजार असून, कोलवाळ पोलिसांनी सदर कारवाई करीत संशयितास मुशीरवाडा-कोलवाळ येथून अटक केली.

पोलिसांनी गोवा आरोग्य कायदा कलम 87(फ) अन्वये संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजीक, उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, हेड कॉन्स्टेबल सीताराम चोडणकर, कॉन्स्टेबल रामा नाईक, सुधीर परब व परेश नाईक यांनी छापा टाकत सदर कारवाईत भाग घेतला. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांचे पथकाला मार्गदर्शन लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT