vijay rane | sonam vernekar Dainik Gomantak
गोवा

Colvale Police: कोलवाळमधील पोलिस अधिकाऱ्यांचे कौतूक; नागरिकाचे पत्र झाले व्हायरल...

बाल लैंगिक शोषण प्रकरणात दाखवलेल्या तत्परतेबद्दल स्तुती

गोमंतक ऑनलाईन टीम

Colvale Police: पोलिस ऑन ड्युटी 24 तास कार्यरत असतात. तथापि, कौतूकाचे क्षण त्यांच्या वाट्याला फार कमीच येत असावेत. गोव्यातील कोलवाळ येथील दोन पोलिस अधिकाऱ्यांचे मात्र एका महिलेने कौतूक केले आहे. तिने पाठवलेले पत्र देखील सोशल मीडियाच सध्या व्हायरल झाले आहे.

या व्हायरल पत्रात पत्र लिहिणाऱ्याची ओळख नाव खोडून लपवली गेली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, कोलवाळ पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक विजय राणे आणि पोलिस उपनिरीक्षक सोनम वेर्णेकर यांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या जॅक विलीब्रॉड रिबेरो याच्याविरोधात कारवाई करताना जी तत्परता दाखवली ती कौतूकास्पद आहे.

या प्रकरणात या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे मी आणि माझ्या पतीच्या वतीने या दोघांनाही धन्यवाद. आम्ही तुमच्याप्रती कृतज्ञ आहोत. या प्रकरणातील तुम्ही वेगाने केलेली कारवाई, तुमची कामावरील निष्ठा दुर्लक्षित राहू नये म्हणून हे पत्र लिहित आहे.

तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच आम्हाला आणि पर्यायाने सर्व समाजाला सुरक्षित वाटते. तुम्ही दिलेल्या सेवेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT