Air Pollution

 

Dainik Gomantak 

गोवा

वास्को शहरात कोळसा हा वायू प्रदूषणाचा एकमेव स्त्रोत नाही: IIT Study

11 लोकांच्या टीमने रिपोर्ट तयार केला आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,बॉम्बेने वास्को शहरातील प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास करून एक अहवाल बनवला आहे. हा अहवाल गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वीकारला आहे. या अहवालामध्ये म्हटले आहे की, वास्को (Vasco) शहरात कोळसा हा वायू प्रदूषणाचा (Air Pollution) एकमेव मुख्य स्त्रोत नाही.

या अहवालामध्ये नमूद केले आहे की, कार्बन कणांसह, वाहनांचा धूर , बंदर-संबंधित कामे, बायोमास, घनकचरा जाळणे आणि रस्त्यावरील धूळ (Dust) या सर्व गोष्टी वास्कोमधील वायू प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत. यामध्ये कोळशाचे योगदान सुमारे 20 ते 30 टक्के आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), बॉम्बे येथील पर्यावरण (Environment) विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या वायु प्रदूषण संशोधन प्रयोगशाळेच्या 11 सदस्यीय टीमने हा अहवाल प्रोफेसर वीरेंद्र सेठी यांच्या नेतृत्वाखाली तयार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT