CM pramod sawant dainik gomantak
गोवा

गोव्यातील किल्ल्यांचे संवर्धन पीपीपी तत्त्वावर करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मराठा सेवा संघ पुणेच्या वतीने पणजीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची भेट...

दैनिक गोमन्तक

पणजी: छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील कतृत्वावर आधारित शिवसृष्टी गोव्यात निर्माण करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुण्याच्या मराठा सेवा संघाच्या शिष्टमंडळाला दिले. गोव्यातील किल्ल्यांचे संवर्धन पीपीपी तत्वावर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठा सेवा संघ पुणेच्या वतीने पणजीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना जिजाऊंचे तैलचित्र ,शिंदेशाही पगडी ,छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप -वाघनखे व कवड्यांची माळ, असे स्मृतिचिन्ह आणि जिजाऊ मासाहेब ,छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरची पुस्तके भेट देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सन्मान करण्यात आला.

मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर ,पुणे शहराध्यक्ष सचिन आडेकर, संभाजी उर्फ आबा जगताप यांचे हस्ते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे सामाजिक मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यातआली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT