CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: थेट मुख्यमंत्र्यानाच बोगस फोन; केंद्रीय मंत्रालयातून बोलत असल्याची केली बतावणी

पर्वरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना एक बोगस फोन आला, अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या फोनवर संबधित व्यक्तीने केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून बोलत असल्याचा दावा केला. पर्वरी पोलिसांनी (Porvorim Police) या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना 9528369009 या अज्ञात नंबर वरून फोन आला. संबधित व्यक्तीने आपण केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून बोलत असल्याची बतावणी केली. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेऊन नंबर आणि त्यासंबधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पर्वरी पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

SCROLL FOR NEXT