CM Pramod Sawant Program Attending Sarkar Tumchya Daari at Canacona Dainik Gomantak
गोवा

सरकार तुमच्या दारी कार्यक्रमातून मुख्यंत्र्यांची जनतेला मदत

गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षी स्वयंपूर्ण गोवा संकल्पना पूर्णत्वास नेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दैनिक गोमन्तक

सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कोणकोण येथिल जनतेशी संवाद साधला. गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षी स्वयंपूर्ण गोवा संकल्पना पूर्णत्वास नेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. त्याबरोबर या कार्यक्रमात कोरोना महामारीमुळे दिवंगत झालेल्या सहा कुटूंबियांना दोन लाख रूपयांची सानुग्रह मदतीची मंजूरी पत्रे मुख्यमंत्र्यांनी प्रदान केली. या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या वतीने सर्व दिवंगताच्या कुटूंबियांना पन्नास हजार रूपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल असी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: धोनी स्टाईल गेम प्लॅन अन् ईशान किशनचा मास्टरस्ट्रोक! बापूनं जोस बटलरला केलं क्लीन बोल्ड; 'त्या' सल्ल्यानं खेळ खल्लास

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027चा विश्वचषक खेळणारच! निवृत्तीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Tarun Tejpal Case: तेजपाल लैंगिक छळ प्रकरण: पीडितेच्या विधानांतील विसंगतींवर बचाव पक्षाने ठेवले बोट, सुनावणी अंतिम टप्प्यात

Shadashtak Yoga: सूर्य आणि राहुचा भयंकर षडाष्टक योग! 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींसाठी धोक्याची घंटा; नशिबाची परीक्षा घेणार काळ

SCROLL FOR NEXT