Gokul Ashtami in goa 2022 Dainik Gomantak
गोवा

Gokul Ashtami : गोकुळ अष्टमीनिमित्त साखळीतील राधाकृष्ण मंदिरात मुख्यमंत्र्यांनी केली प्रार्थना

गोव्यातील लोकांच्या शांतता आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद मागितले.

Kavya Powar
Gokul Ashtami in goa 2022

गोकुळ अष्टमीनिमित्त साखळीतील राधाकृष्ण मंदिरात मुख्यमंत्र्यांनी केली प्रार्थना केली.

Gokul Ashtami in goa 2022

श्री कृष्ण जन्माष्टमी हा अनेकांचा आवडत्या सणांपैकी एक सण आहे.

Gokul Ashtami in goa 2022

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या पत्नीसोबत मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

Gokul Ashtami in goa 2022

यावेळी अनेक लहान-लहान कान्हा आणि राधा मंदिरात उपस्थित होते.

Gokul Ashtami in goa 2022

यावेळी त्यांनी गोव्यातील लोकांच्या शांतता आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले.

Gokul Ashtami in goa 2022

गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने त्यांनी गोव्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT