Pramod Sawant UMMID Day Care Center Dainik Gomantak
गोवा

UMMID Day Care Center: 'उम्मीद' ज्येष्ठ नागरिक डे केअर सेंटरचे लोकार्पण

साखळी येथील 'उम्मीद' ज्येष्ठ नागरिक डे केअर सेंटरचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्धाटन

गोमन्तक डिजिटल टीम

भिले सुर्ला, साखळी येथे उभारण्यात आलेल्या 'उम्मीद' ज्येष्ठ नागरिक डे केअर सेंटरचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कुडणे येथील आंतरराष्ट्रीय वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. हेल्प एज इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवसाच्या निमित्त महालक्ष्मी महाविद्यालय, कुडणे येथे ही वॉकेथॉन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित सर्वांनी प्रतिज्ञा केली. यावेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो देखील उपस्थित होते.

CM Pramod Sawant

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Football Stars Legs Insurance: मेसी-रोनाल्डोच्या पायांची किंमत बड्या कंपन्यांपेक्षाही जास्त, फुटबॉल स्टार्स विमा का काढतात? जाणून घ्या

Pandharpur: दर्शन, चंद्रभागेपासून विठ्ठल चरणांपर्यंत!

Goa Sessions Court: कनिष्ठ न्यायालयाचा 'तो' निर्णय तर्कहीन; कारावासाची शिक्षा केली रद्द, रवींद्रनाथ गावकर दोषमुक्त

Goa IIT Campus: मेळावलीतील जमीन पुन्हा ताब्यात घेणार; 'आयआयटी गोवा' स्थलांतर प्रकल्पावर सरकारकडून पडदा

Goa Smart Meter: 'स्मार्ट मीटर जोडणी तत्काळ रद्द करा', काँग्रेस नेते अमित पाटकर आक्रमक; 7 दिवसांत निर्णय न झाल्यास पुन्हा वीज खात्यावर धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT