National Games Goa 
गोवा

National Games: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला औपचारिक सुरुवात, CM सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

बॅडमिंटन स्पर्धेत देशाचे प्रमुख खेळाडू सहभागी नसले तरी नवोदितांकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे.

Pramod Yadav

National Games Goa: गोव्यात 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला औपचारिक सुरुवात झाली आहे. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिममध्ये आज (गुरुवार) बॅडमिंटनमधील स्पर्धांना सुरूवात झाली.

ऑलिंपिक तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत उद्‌घाटनापूर्वी काही खेळांचे सामने खेळविण्याची परंपरा आहे. ती आता गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही पाळली जात आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार कृष्णा साळकर, आमदार जेनिफर मोन्सेर्रात आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

National Games Goa

19 ते 21 ऑक्‍टोबरपर्यंत सांघिक पुरुष व महिला तर नंतर 22 ते 24 पर्यंत पुरुष व महिला गटातील एकेरी व दुहेरी गटातील स्पर्धा होईल. बॅडमिंटन स्पर्धेत देशाचे प्रमुख खेळाडू सहभागी नसले तरी नवोदितांकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे.

National Games Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT