CM pramod sawant & Devendra Fadnavis  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ''लाडक्या बहिणींचे देवा भाऊ'', गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी करुन दिली फडणवीसांची ओळख!

CM pramod sawant & Devendra Fadnavis: जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या भाजप गोवा मुख्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीचा कोनशिला समारंभ संपन्न झाला.

Manish Jadhav

जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या गोवा भाजप मुख्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीचा कोनशिला समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

''लाडक्या बहिणींचे देवा भाऊ''

भाजप गोवा मुख्यालयाच्या नव्या सुसज्ज इमरतीचा कोनशिला समारंभ संपन्न झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या खास अंदाजात उपस्थितांना ओळख करुन दिली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ''लाडक्या बहिणींचे देवा भाऊ...''

पक्षाचं कार्यालय हे आपलं घर!

आज (24 ऑगस्ट) गोवा भाजप प्रदेश कार्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीचा पायाभरणी सोहळा संपन्न झाला याचा खूप आनंद आहे. आपलं कार्यालय हे आपल्यासाठी आपलं घर असतं. मी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण गोव्याच्या टीमचे अभिनंदन करतो, असे पायाभरणी समारंभानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT