CM Dr Pramod Sawant with his wife Anointing by Saptakoteshwar temple in Narve Dainik Gomantak
गोवा

नार्वेतील सप्तकोटेश्वराला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांकडून अभिषेक

मुख्यमंत्र्यांनी नववर्षाचा संकल्प करतानाच जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: गुढीपाडव्याच्या शुभदिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांव नी आज शनिवारी सपत्नीक नार्वेतील श्री सप्तकोटेश्वर देवाच्या पिंडीवर अभिषेक केला. मुख्यमंत्र्यांनी नववर्षाचा संकल्प करतानाच जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह देवस्थानचे अध्यक्ष पृथीराज सरदेसाई, सचिव राजाराम दिवकर आदी पदाधिकारी तसेच स्थानिक पंच प्रतिष्ठा मिशाळ उपस्‍थित होत्या. दरम्‍यान, मुख्यमंत्र्यांनी नार्वे गावात काल (शुक्रवारी) साजरा करण्यात आलेल्या श्री थोरल्या देवाच्या अर्थातच ‘कोको’ देवाच्या जत्रेला उपस्थिती लावली होती. आज त्यांनी शिवकालीन इतिहास असलेल्या श्री सप्तकोटेश्वर देवाच्या चरणी सेवा अर्पण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT