CM Fellowship Program Dainik Gomantak
गोवा

CM Fellowship : 10 विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फेलोशिपचे वितरण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत नव्याने निवड झालेल्या 10 फेलोंना फेलोशिप प्रदान केली. पर्वरी येथील मंत्रालयात हा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या टप्प्यात आणखी 10 जणांना फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, एकूण 20 जणांना फेलोशिप देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जणांना फेलोशिप देण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा जणांना फेलोशिप देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. "ज्यांनी फेलोशिप पूर्ण केली त्यांना त्यांच्या भविष्यासाठी मोठा वाव आहे. त्यांना 12 महिन्यांसाठी 40 हजार रुपये मानधन दिले जाते. यावेळी त्यांनी सरकारी उपक्रमांद्वारे रोजगाराच्या संधींचा संदर्भ दिला.

मुख्यमंत्री म्हणाले की, आज साखळी येथे सुमारे 500 तरुणांनी राष्ट्रीय एप्रेंटीशीप कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या तरुणांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात कौशल्य, अपस्किलिंग आणि रीस्किलिंगमध्ये मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: कमलजीत आणि सुरुचीचा 'गोल्ड' निशाणा! नेमबाजीत भारतानं जिंकलं सुवर्णपदक; कोरियाच्या तगड्या आव्हानाला दिलं चोख प्रत्युत्तर

IND vs WI: रोहित-विराट पुन्हा मैदानात! भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेचा थरार कधीपासून? मोबाईल, टीव्हीवर फ्रीमध्ये कुठे पाहता येणार सामने?

Zuari River: झुआरी नदीपात्रातील भराव, अतिक्रमणाचा नकाशा द्या; 'NGT'चे जीसीझेडएमएला निर्देश, 2 आठवड्यांची दिली मुदत

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhadrapada Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमेवर महासंकट! चंद्र-शनीच्या युतीमुळे बनतोय खतरनाक 'विष योग'; 3 राशींचं बिघडणार गणित

SCROLL FOR NEXT