Christmas Shopping in goa Dainik Gomantak
गोवा

Christmas Shopping Goa : पणजीत खरेदी यात्रा प्रदर्शनाचे शेवटचे 2 दिवस

Christmas Shopping Goa : मोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री करित असताना प्रात्यक्षिकांसहित ग्राहकांना उत्पादनाशी निगडीत उद्भवणाऱ्या वा त्यांना असलेल्या शंकांचे निरसनही करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Christmas Shopping Goa : पणजी, खास नाताळ सणाच्या खरेदीसाठी पणजीमध्ये खरेदी यात्रा हे गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन डॉन बॉस्को हायस्कूल, इनडोअर स्टेडियम, पणजी येथे भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात भारतातील विविध कंपन्या त्याचबरोबर महिला व लघुउद्योजकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे शेवटचे २ दिवस बाकी आहेत.

विक्रम टी, उषा इंटरनॅशनल लि., गद्रे मरीन, सिंगर इं. लि., इको क्रिस्टल, गुनर, मिल्टन, स्विस ब्युटी, सनप्युअर ऑईल, मकीता पेगाडो इलेक्ट्रीकल्स, समसारा, निर्लेप, पॅरामाऊन्ट मार्केटिंग, भोसले इन्स्टंट मिक्स, बोरजेस, ओंकार एन्टरप्रायझेस,

रेनबो इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोटेक, शिखा, आयात फिटनेस, प्रथम पेस्ट कंट्रोल, ग्लोबल एम्पोरिम, एजी फर्निचर, वंडरइट, स्मिथ फर्निचर, डेलीवेअर, मारुती एंटिरिअर, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लि., यासारख्या नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

मोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री करित असताना प्रात्यक्षिकांसहित ग्राहकांना उत्पादनाशी निगडीत उद्भवणाऱ्या वा त्यांना असलेल्या शंकांचे निरसनही करीत आहेत.

गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तूंच्या या भव्य प्रदर्शनाला पणजी आणि परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील लोकांचा तसेच गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या लोकांचा प्रतिसाद लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT