Children  Dainik Gomantak
गोवा

Sattari News : सत्तरी तालुका ग्रंथालयात बालदिन उत्साहात

Sattari News : यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका प्रज्ञा सहस्त्रबुद्धे, बालभवनच्या शिक्षिका मनीषा गावकर, ग्रंथालयाच्या प्रमुख दीप्ती सावंत, शीला गावकर, मिरा भोसले, सौ. च्यारी, सुधीर सावंत तसेच इतरांची उपस्थिती होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari News : वाळपई सत्तरी तालुका ग्रंथालयातर्फे नुकताच येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका प्रज्ञा सहस्त्रबुद्धे, बालभवनच्या शिक्षिका मनीषा गावकर, ग्रंथालयाच्या प्रमुख दीप्ती सावंत, शीला गावकर, मिरा भोसले, सौ. च्यारी, सुधीर सावंत तसेच इतरांची उपस्थिती होती.

पं. जवाहरलाल नेहरूंच्‍या तसबिरीला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. उपस्‍थित मान्‍यवरांनी विचार मांडले. प्रज्ञा सहस्त्रबुद्धे यांनी पर्यावरणपूरक व फुलांचा वापर करून मुलांना छान व आकर्षक कलाकृती करून दाखविल्या.

तसेच त्‍या मुलांकडून करवून घेतल्‍या. मुलांनी धम्‍माल करुन हा बालदिन उत्साहात साजरा केला. सूत्रसंचालन शीला गावकर यांनी केले तर दीप्ती सावंत आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT