Margao Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

...म्हणून मडगाव पालिकेत प्रशासकीय खोळंबा

मुख्याधिकारी आणखी काही दिवस रजेवर असणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस हे गेल्या गुरुवारपासून रजेवर आहेत. ते आणखी आठवडाभर सुटीवर असतील व सरकारने त्यांच्या गैरहजेरीत पर्यायी व्यवस्था न केल्याने सध्या पालिकेतील प्रशासकीय कारभार खोळंबला आहे. (Chief of Margao Municipal Council on a long leave)

एरव्ही येथील मुख्याधिकाऱ्यांसाठी मुरगाव पालिकेचा मुख्याधिकारी हा संपर्क अधिकारी (लिंक ऑफिसर) असतो. पण, तोही रजेवर असल्याने ही अडचण झाल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात नगरपालिका संचालकांच्या कार्यालयात संपर्क केला असता बदली अधिकारी नियुक्तीची फाईल पर्सनल खात्याकडे पाठवल्याचे सांगण्यात आले. पण, मंगळवारपर्यंत अशी व्यवस्था झाली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT