CM Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची पोलीस विभागाला सक्त ताकीद; म्हणाले अशी प्रकरणे...

एफआयआर नोंदवण्यास उशीर झाल्याबद्दल सक्त ताकीद

गोमन्तक डिजिटल टीम

CM Sawant: गोवा पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात कोणताही विलंब पीआय स्तरावरील अधिकाऱ्याकडून खपवून घेतला जाणार नाही. या संदर्भात एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

दोघांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे; यापुढे पोलिस किंवा गृहविभागात अशी प्रकरणे खपवून घेतली जाणार नाहीत अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे.

सत्तरी तालुक्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी वाळपई पीआय प्रज्योत फडते यांना निलंबित करण्यात आले आहे.

तर बलात्काराचा गुन्हा दाखल करताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पणजी महिला पोलीस ठाण्याच्या पीआय संध्या गुप्ता यांची लाईन ड्युटीसाठी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

तसेच पीएस विक्रम नाईक यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT