CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: बजेटच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष; दर महिन्यात 'या' दिवशी घेणार आढावा बैठक

सर्व खात्यांच्या सचिवांसोबत बैठक; काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना

गोमंतक ऑनलाईन टीम

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व खात्यांच्या सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बजेटच्या कडक अंमलबजावणीच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बजेटच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष राहणार असून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

बजेटमधील तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

बजेटमधील घोषणेनुसार एखादे काम सुरू झाल्यापासून त्या कामाचे इत्थंभूत माहिती दिली गेली पाहिजे. नवीन प्रकल्पाच्या पायाभरणीपासून ते उद्घाटन होईपर्यंतचे तपशीलवार वेळापत्रक असले पाहिजे.

त्यासाठीचे नियम बनवणे, संबंधितांना माहिती देणे, ही कामेही या वेळापत्रकानुरूप झाली पाहिजेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT