CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: साखळीत होणार पहिले फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्स हॉस्पिटल

Goa News: गोव्यातील पहिले फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्स रुग्णालय येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केली.

Manish Jadhav

Chief Minister Pramod Sawant: आरोग्याची काळजी घेताना केवळ आजार जडल्यानंतरच उपचार घेण्यापेक्षा आजारी न पडण्यासाठी आजच्या काळात स्वतःची तंदुरुस्ती सांभाळणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी आज नेचरोपेथी व योगिक सायन्स या उपचारांना महत्त्व आले आहेत.

त्याचबरोबर फिजिओथेरपीचीही आवश्यकता आज लोकांना प्रत्येक आजारातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. साखळीत हीच गरज ओळखून गोव्यातील पहिले फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्स रुग्णालय येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केली.

गोवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्सतर्फे साखळीतील जुन्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्सच्या ओपीडीचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup दरम्यान युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अडचणीत; 'ED'ने बजावले समन्स, नेमकं प्रकरण काय?

Omkar Elephant: भल्यामोठ्या 'ओंकार' हत्तीला कसे परतवले सिंधुदुर्गात? पहा Video

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

Goa Sports Policy: राज्यासाठी नवे क्रीडा धोरण डिसेंबरपर्यंत आखणार! गावडेंची घोषणा; प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणार

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT