Goa Chief Election Officer Kunal Dainik Gomantak
गोवा

मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची केंद्रीय क्रीडा मंत्रालयात नियुक्ती

मतदानादरम्यान कोणत्याही प्रकरचा गुन्हा घडू नये यासाठी गोवा पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी सज्ज होते

दैनिक गोमन्तक

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची केंद्रीय क्रीडा मंत्रालयात (Ministry) संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती गोवा (goa) राज्याच्या निवडणुकीपूर्वीच झाली होती, मात्र राज्यात आचारसंहिता असल्यामुळे आयोगाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यास, पुढील पदावर रुजू होण्यासाठी त्यांना आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे. ते निवडणुकीची सर्व प्रक्रिया संपल्यानंतर आपला पुढील कार्यभार सांभाळणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गोव्यात आठव्या विधानसभा (Assembly) निवडणुकीचे मतदान पार पडले. निवडणुकीआधी (Election) आयोगातर्फे सर्वतोपरी तयारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकरचा गुन्हा घडू नये यासाठी गोवा पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी सज्ज होते. 2022चे गोवा विधानसभा निवडणुकीचे एकूण मतदान इतके 78.94% % झाले आहे. येत्या 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT