Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalised Dainik Gomantak
गोवा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: करासवाडा-आकयमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केली आहे

Kavya Powar

(Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalised)

म्हापशातील करासवाडा-आकोई येथे धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना समोर आली आहे. तिथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केली आहे. हा सर्व प्रकार कुणी केला याबाबत कळू शकले नाही.

करासवाडा औद्योगिक वसाहतीबाहेर हा पुतळा असून अलीकडेच सदानंद शेट तानावडेंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

(सविस्तर बातमी अपडेट करत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT