Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

केंद्राच्या आरोग्यविषयक योजना राबवणार : विश्‍वजीत राणे

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी निक्षय मित्र अभियान, राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान आणि हर घर दस्तक या तिन्ही आरोग्यविषयक योजना राज्यात राबवल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी निक्षय मित्र अभियान, राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान आणि हर घर दस्तक या तिन्ही आरोग्यविषयक योजना राज्यात राबवल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासमवेत आज देशातील सर्व आरोग्यमंत्र्यांची चर्चा झाली. या चर्चेत राज्याचे प्रतिनिधी म्हणून आरोग्यमंत्री राणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली.

मांडविया म्हणाले, केंद्र सरकारतर्फे 2015 पर्यंत देश टीबी मुक्त करण्याचा हेतू असून, त्यासाठीच निक्षय मित्र अभियान राबवण्यात येत आहे. याबरोबरच देशभरातील डोळ्यांची मोतिबिंदू समस्या निर्माण झालेल्या रुग्णांसाठी राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान राबवण्यात येत आहे, त्याचाही लाभ देशवासीयांना मिळावा यासाठी आरोग्य प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या बैठकीत मंत्री मांडविया यांनी 'घर घर दस्तक' या कोरोना लसीकरणच्या मोहिमेबाबत माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT