AAP Leader Cecille Rodrigues Dainik Gomantak
गोवा

AAPच्या राष्ट्रीय युवा शाखेच्या उपाध्यक्षपदी सेसिल रॉड्रिक्स

AAP चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत नियुक्ती

Dainik Gomantak

Goa: आपचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) यांच्या उपस्थितीत सेसिल रॉड्रिक्स (Cecille Rodrigues) यांची आपच्या राष्ट्रीय युवा शाखेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रॉड्रिग्स 4 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ताळगाव येथून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. गोव्यातील रस्त्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी 'रोस्तो गोवा' (Rosto Goa) मुळे त्या प्रसिद्ध आहेत.

लॉकडाऊन दरम्यान गरजूंसाठी मोफत वाहतुकीसह अन्न, पाणी, औषधे आणि आपत्कालीन मदतीची गरज असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रॉड्रिग्स यांनी आपल्या टीम सोबत स्वेच्छेने काम केले. दुसऱ्या लाटेदरम्यान जीएमसीमध्ये रूग्णांना आणि कुटुंबांना मदत मिळवण्यात रॉड्रिग्सचा मोलाचा वाटा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT