CM pramod sawant dainik gomantak
गोवा

'समेस्त गोयंकारांक होळीची मायेमोगाची परबीं'

'गोव्याने मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली'

दैनिक गोमन्तक

पणजी : सध्या पणजीत होळीचा रंग सगळ्यांवर चढला असल्याने गोवनकर खुश आहेत. त्यातच काहीच दिवसांपुर्वी झालेली मतमोजनी आणि त्यानंतर भाजपला मिळालेले यशाच्या रंगात गोव्यातील भाजप नेते आणि कार्यकर्ते रंगले आहेत. आज होळीच्या निमित्ताने राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी 'समेस्त गोयंकारांक होळीची मायेमोगाची परबीं' असे आपल्या ट्विट केले आहे. (Caretaker CM Pramod Sawant congratulated the citizens On the occasion of Holi)

यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) यांनी नागरिकांना (Citizens) शुभेच्छा देताना, गोव्याने मोठ्या थाटामाटात होळी साजरी केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी राज्यातील (State) खेड्यापाड्यात वाईटाच्या नाशाचे प्रतीक म्हणून होळी पेटवली जाते आणि पुढचा दिवस लोक रंग खेळून होळी (Holi) साजरा करतात असे म्हटले आहे.

दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांनी सहकुटूंब सहपरिवार या होळीचा आनंद लुटत होळी खेळळी. त्यांनी या क्षणांचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून टाकला आहे.

CM Pramod Sawant celebrate Holi with family

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT