Accident  Dainik Gomantak
गोवा

चोर्ला घाटात दोन कारमध्ये धडक ; सर्व प्रवासी जखमी

घाटातील झाडे धोकादायक आहेत, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : चोर्ला घाटात रविवारी दोन कारमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन्ही कार मधील सर्व प्रवासी जखमी झाले झाले. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पावसाळ्यात चोर्ला घाटात अपघाताचे प्रमाण वाढते. रविवारी एक कार गोव्यातून बेळगावच्या दिशेने जात होती, तर दुसरी कार उलट दिशेने येत होती. घाटात या दोन्ही कारची धडक झाली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या धडकेत दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.

घाटातील झाडे धोकादायक आहेत, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. सरकारने या गोष्टीची दखल घेत ही झाडे तोडावीत, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

SCROLL FOR NEXT