Captain Dr. Dolores D’Souza Dainik Gomantak
गोवा

Goa News : डॉ. डोलोरेस डिसोझा यांच्या कामगिरीमुळे गोव्याच्या शिरपेचात 'मानाचा तुरा'

आमदार मायकल लोबो यांनी अभिनंदन केले

Rajat Sawant

Goa News : गोमंतकीय डॉ. डोलोरेस डिसोझा यांची भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात सेवा देत आहेत. कॅप्टनपदी नियुक्तीमुळे डॉ. डोलोरेस डिसोझा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डॉ. डोलोरेस डिसोझा यांची भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये कॅप्टनपदी नियुक्तीमुळे आमदार मायकल लोबो यांनी डॉ. डिसोझा यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. तसेच

मी तिला शुभेच्छा देतो आणि मी प्रार्थना करतो की प्रभु तिला मार्गदर्शन करेल आणि तिचे रक्षण करेल.

मी कॅप्टन डॉ. डोलोरेस डिसोझा यांना लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन करू इच्छितो. त्या 92 बेस हॉस्पिटल, श्रीनगर, जम्मू-काश्मीर येथे तैनात आहेत. ही केवळ कळंगुट येथील तिचे पालक सायमन आणि कॉन्सी यांच्यासाठीच नाही तर इतर सर्व कळंगुटकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT