Chapoli water reservoir  Dainik Gomantak
गोवा

मागील चोवीस तासांमध्ये काणकोणात 3.5 इंच पावसाची नोंद

चापोली धरण जलाशयात 32.14 मीटर जलसाठा आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणात मागील चोवीस तासांत 3.5 इंच पावसाची नोंद झाली आहे. आता पर्यंत काणकोणात 21.63 इंच पाऊस झाला आहे. जलस्त्रोत खात्यातर्फे चापोली धरणाजवळ पावसाची मोजणी करण्यात येते.

चापोली धरण जलाशयात 32.14 मीटर (547 हेकटोमीटर) जलसाठा आहे. जलाशयाची पाणी साठवण्याची अत्युच्च क्षमता 38.75 मीटर आहे. मागील वर्षी 23 जुलैला धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होता. त्यावेळी काणकोणात एकूण पावसाची नोंद 91.28 इंच झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT