Chhatrapati Shivaji Maharaj statue issue Calangute  
गोवा

Calangute: सॉरी ! ...अखेर कळंगुट सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी मागितली माफी

दिवसभर झालेल्या राड्यानंतर कळंगुट सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सॉरी म्हणत जाहीर माफी मागितली आहे.

Pramod Yadav

Chhatrapati Shivaji Maharaj statue issue Calangute : कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा दहा दिवसांत हटविण्यात यावा अशी नोटीस कळंगुट पंचायतीने बजावल्यानंतर, आज हाजारो शिवप्रेमींनी कळंगुट पंचायतीसमोर आंदोलन केले. सरपंच जाहीर माफी मागत नाहीत तोवर मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

दरम्यान, दिवसभर झालेल्या राड्यानंतर कळंगुट सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सॉरी म्हणत जाहीर माफी मागितली आहे.

शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेमुळे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी माघार घेत, पुतळा हटविण्यासाठी बजावलेली नोटीस माघारी घेतल्याचे सांगितले तसेच, यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो अशा शब्दात सिक्वेरा यांनी माफी मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT