Calangute Open Drain Accident Dainik Gomantak
गोवा

Calangute Open Drain Accident: आधी पर्यटकाचा मृत्यू, आता दाम्पत्याचा अपघात; कळंगुटमधील उघड्या गटारांचा धोका कायम

Calangute Road Safety: कळंगुट येथे कामासाठी खोदण्यात आलेल्या धोकादायक उघड्या गटारात एक दाम्‍पत्‍य दुचाकीसह कोसळून जखमी झाले. सुदैवानेच ते बचावले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कळंगुट येथे कामासाठी खोदण्यात आलेल्या धोकादायक उघड्या गटारात एक दाम्‍पत्‍य दुचाकीसह कोसळून जखमी झाले. सुदैवानेच ते बचावले. दरम्‍यान, याच परिसरात काही दिवसांपूर्वी उघड्या गटारातील लोखंडी सळई पोटात घुसल्याने मुंबईतील एका पर्यटकाला जीव गमवावा लागला होता.

मिळालेल्‍या माहितीनुसार, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे कळंगुट येथे काम सुरू आहे. मात्र तेथे बॅरिकेड्‌स लावलेले नाहीत. गटारात कोसळलेल्‍या दाम्‍पत्‍याला स्थानिकांनी तातडीने मदत करून सुरक्षित बाहेर काढले. या प्रकरणी तक्रार न नोंदवता दाम्‍पत्‍य तेथून निघून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime New: झुआरीनगरमध्ये क्षुल्लक वादातून सशस्त्र हल्ला; 8 जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

PMMVY: गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्र सरकारकडून 5,000 ते 6,000 रुपयांची मदत; अर्ज कसा अन् कुठे करायचा? जाणून घ्या सर्व

Cancer Medicines Price Reduction: कॅन्सर रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय! औषधं मिळणार अत्यंत स्वस्त दरात, किमती 70 टक्क्यांपर्यंत कमी होणार

ST Reservation: गोव्यात एसटी राजकीय आरक्षणाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे; सरकारची सर्व प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांचा दावा

Bus Accident: प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळली; 6 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी Watch Video

SCROLL FOR NEXT