Election Gomantak Digital Team
गोवा

Goa Panchyat Byelection : 3 तालुक्यातील 3 पंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम

पोटनिवडणूक 2 जुलैला होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील 3 तालुक्यांतील 3 पंचायतींमधील प्रभागाची पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. ही पोटनिवडणूक 2 जुलैला होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तिसवाडी, पेडणे व सासष्टी तालुक्यातील तीन पंचायतींमधील प्रभागातील जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेव्ह पंचायतीमधील प्रभाग 5, पेडणे तालुक्यातील पार्से पंचायतीच्या प्रभाग 7 तर सासष्टी तालुक्यातील धर्मापूर - शिर्ली पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये ही निवडणूक होणार आहे.

पोटनिवडणूक 2 जुलैला होणार असून मतदान सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होईल. मतमोजणी 3 जुलैला होणार आहे. 14 जूनपासून उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. 3 पंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT