Building Collapsed in Mapusa Dainik Gomantak
गोवा

Building Collapsed: म्हापशात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला; 3 मंजूर गंभीर जखमी

इमारतीचा हा भाग नेमका कसा कोसळला याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

दैनिक गोमन्तक

म्हापसा शहराच्या मध्यवर्ती भागात, जुन्या नगरपालिकेला लागून असलेल्या 'लॉरस एन्क्लेव्ह' या बांधकाम सुरू असलेल्या बहुमजली इमारतीचा स्लॅब कोसळला. या अपघातात 4-5 कामगार जखमी झाले असून जखमींना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Building Collapsed in Mapusa

अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बांधकाम पद्धतीमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या घटनेमुळे म्हापसा बस स्थानक ते म्हापसा कोर्ट सर्कल या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT