Bomb Threat

 

Dainik Gomantak

गोवा

कार शोरुममध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

पर्वरीतील साई सर्व्हिसमध्ये अफवेमुळे एकच गोंधळ, संशयित ताब्यात

आदित्य जोशी

पणजी : पर्वरीत साई सर्व्हिस शोरुममध्ये बॉम्ब ठेवल्याचा (Bomb Threat) निनानी फोन आल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी दुपारी शोरुममध्ये एक निनावी फोन आल्या ज्यात समोरील व्यक्तीने शोरुममध्ये बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं. शोरुमच्या मॅनेजरने याची माहिती लगेच पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकासह दहशतवादविरोध पथक, अग्निशमन दल यासह पोलीस पथकंही घटनास्थळी दाखल झाली. मात्र संपूर्ण शोरुमसह परिसराच्या तपासणीनंतर हा निनावी कॉल (Call) अफवा असल्याचं समोर आलं.

दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास साई सर्व्हिस शोरुममधून आम्हाला फोन आला. आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून आम्ही शोरुमची तपासणी केली. मात्र बॉम्ब (Bomb) ठेवल्याची ही अफवा असल्याचं तपासाअंती समोर आल्याचं पोलीस उपअधीक्षक अॅडविन कुलासो यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पोलिसांनी (Police) निनावी फोन करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT