Mount Litera Zee School vasco goa 
गोवा

Bomb Threat In Goa School: वास्को येथील शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी; विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची धावपळ

Bomb Threat In Vasco Goa School: सुरक्षा यंत्रणांनी तपासणी करून शोध घेतल्यानंतर, अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की बॉम्बची धमकी खोटी होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: सांकवाळ येथील माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये मंगळवारी (२५ जून) सकाळी बॉम्बच्या अफवेच्या घबराट पसरली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची एकच धावपळ उडाली. शाळेला ईमेलद्वारे ही धमकी मिळाली. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना ताबडतोब बाहेर काढावे लागले.

पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने सर्व मुलांना घरी पाठवण्यात आले. एटीएस कमांडो सक्रिय झाले. सूचना मिळताच स्थानिक पोलिस पथकेही घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी ताबडतोब परिसराला वेढा घातला.

सुरक्षा यंत्रणांनी तपासणी करून शोध घेतल्यानंतर, अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की बॉम्बची धमकी खोटी होती आणि कोणतेही स्फोटक पदार्थ सापडले नाहीत. चिंतेचे वातावरण असूनही शाळा व्यवस्थापनाने परिस्थिती शांतपणे आणि कार्यक्षमतेने हाताळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT