Rakul Preet Singh Jackky Bhagnani wedding  Dainik Gomantak
गोवा

Rakul-Jackky Wedding: प्री-वेडिंग फंक्शननंतर लग्न; रकुल जॅकी गोव्यासाठी रवाना, फोटो आणि व्हिडिओ समोर

Rakul Preet Singh Jackky Bhagnani wedding: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व निर्माता जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत.

Pramod Yadav

Rakul Preet Singh Jackky Bhagnani wedding

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व निर्माता जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, दोघेही गोव्यात येण्यासाठी रवाना झाले आहेत. दोघांचे मुंबई विमानतळावरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी दोघेही त्यांच्या फॅमिलीसह गोव्यासाठी रवाना झाले. या सर्वांचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

यापूर्वी सकाळी भावी जोडप्याने मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

लग्नापूर्वी दोघांनी सिद्धीविनायकाचे आशिवार्द घेतले. रकुल आणि जॅकी परदेशात लग्न करणार होते. पण, डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेड इन इंडिया आवाहनानंतर दोघांनीही भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रकुल आणि जॅकीच्या लग्नाची सर्व तयारी झाली असून, दोघांचे गोव्यात 19 आणि 20 फेब्रुवारीला प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहेत. यानंतर 21 फेब्रुवारीला रकुल जॅकीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT