Bollywood actress sonam kapoor in goa 
गोवा

Sonam Kapoor In Goa: रिया, सोनम, आनंद आणि वायुची गोव्यात धम्माल; कपूर फॅमिलीचा सी-फूडवर ताव

रिया कपूरने गुरुवारी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Pramod Yadav

Bollywood actress sonam kapoor in goa: अभिनेत्री सोनम कपूर सध्या पती, मुलगा आणि बहीण रिया सोबत गोव्यात धम्माल करत आहेत. रिया कपूरने पती करण बुलानी, बहीण सोनम कपूर, आनंद आहुजा आणि लहान वायु यांच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रिया कपूरने गुरुवारी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

कपूर फॅमिलीने गोव्यात सी फूडचा आस्वाद घेतला. रिया कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये भातावर कोळंबीची करी ओतलेली दिसते, तसेच स्वादिष्ट फिश करी एका बाजूला ठेवली आहे.

यात शाकाहारी पदार्थ देखील दिसत आहेत यात साधी भिंडीची भाजी दिसत आहे.

रिया कपूर आणि तिची बहीण सोनम कपूर सध्या गोव्यात असले तरी त्यांचे मन घरच्या जेवणासाठी तळमळत आहे.

विशेष बाब म्हणजे रिया कपूर एक उत्कृष्ट शेफ आहे. सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे, यात देसी खाद्यपदार्थांनी भरलेला एक बॉक्स दिसत आहे. मेनूवर, कसुरी मेथीसह एक रसदार बटाटा करी होती.

रियाने तिच्या बहिणीसाठी पालक करीसोबत मसालेदार मटण करीही तयार केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT