Shilpa Shetty In Goa Dainik Gomantak
गोवा

Shilpa Shetty In Goa: हॉट शिल्पा विथ हॉट चॉकलेट! अभिनेत्री शिल्पा शेट्टीची गोव्यात धम्माल

गोव्यात नाताळ नवीन वर्षाच्या स्वागताची धूम असताना शिल्पा गोव्यात आलीय.

Pramod Yadav

Shilpa Shetty In Goa: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असते. शिल्पा नुकतेच गोव्यात दाखल झाली आहे. गोव्यात आल्याचे शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे.

शिल्पाने तिच्या स्टोरीत कॉफी आणि केकचे फोटो शेअऱ केले आहेत. गोव्यात नाताळ नवीन वर्षाच्या स्वागताची धूम असताना शिल्पा गोव्यात आलीय.

शिल्पाने शेअऱ केलेल्या स्टोरीत पहिल्या फ्रेममध्ये स्वादिष्ट हॉट चॉकलेटने भरलेला कप दिसत आहे. ज्यामध्ये चॉकलेट पावडर दिसत आहे, तर त्या पुढच्या स्लाइडमध्ये चॉकलेट फज पेस्ट्री, इक्लेअर्सची प्लेट आणि क्रीम चीज आणि कॅरमेलसह रोलसारखा पदार्थ आहे.

या स्टोरीसोबत अभिनेत्री शिल्पाने "हॉट चॉकलेट," "गोवा डायरी," आणि "ख्रिसमस बिंज" असे हॅशटॅग दिले आहेत.

शिल्पा शेट्टीला खाणे आणि स्वयंपाक दोन्हीची आवड आहे. याची झलक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहता येते. तिचे इंस्टाग्राम फीड नेहमीच विविध पदार्थ आणि डिश याने भरलेले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT