Formula 4 Racing In Goa Dainik Gomantak
गोवा

Formula 4 Racing Goa: ‘फॉर्म्युला - 4 रेस’ आम्हाला नकोच! बोगदावासीयांचा निर्धार; जाहीर सभेत कडाडून विरोध

Bogda Vasco: बोगदा येथे होणारी फॉर्म्युला -४ रेस आम्हाला नकोच असा सूर बोगदा येथे गुरुवारी (ता.९) सायंकाळी उशीरा घेण्यात आलेल्या जाहीर सभेत उमटला.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: बोगदावासियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने तसेच त्यांना इतर समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने बोगदा येथे होणारी फॉर्म्युला -४ रेस आम्हाला नकोच असा सूर बोगदा येथे गुरुवारी (ता.९) सायंकाळी उशीरा घेण्यात आलेल्या जाहीर सभेत उमटला.

या सभेला खास उपस्थिती लावलेले माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी लोकांना सदर स्पर्धा नको असल्यास, आम्हालाही नको असे स्पष्ट केले. बोगदा येथे ३१ ऑक्टोबर, १ व २ नोव्हेंबरला फॉर्म्युला -४ रेसचे आयोजन करण्यात आले आहे.

या रेसमुळे मुरगाव जगाच्या नकाशावर येईल. येथे काही पायाभूत सुविधा उपलब्ध होतील असे आयोजकांतर्फे सांगितले गेले आहे. सदर रेस व्हावी यासाठी तेथील काम युध्दपातळीवर सुरू आहे. तथापी, या रेसला होणारा विरोध आता हळूहळू वाढत चालला आहे.

या रेसमुळे काही समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे ही रेस दुसरीकडे न्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT