Body Building Championship 2023 Google Image
गोवा

Body Building Championship: गोव्यात होणार बॉडी बिल्डींग चॅम्पियनशिपसाठीची निवड चाचणी

आशियाई स्पर्धेसाठीही होणार निवडी

गोमंतक ऑनलाईन टीम

Body Building Championship: आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची निवड चाचणी गोव्यात पार पडणार आहे. 3 आणि 4 जून रोजी ही चाचणी होणार आहे. भारतीय बॉडी बिल्डर संघाने ही माहिती दिली आहे. उज्जैन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

मध्यप्रदेश राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मिस्टर इंडिया जितेंद्रसिंह कुशवाह आणि सरचिटणीस आतिन तिवारी यांनी ही माहिती दिली. ही निवड चाचणी स्पर्धा मनोहर पर्रीकर इनडुअर स्टेडियममध्ये होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

या निवड चाचणी स्पर्धेतून होणाऱ्या निवडी 13 व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी तसेच 55 व्या आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीही ग्राह्य धरल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT