Blood Donation  Dainik Gomantak
गोवा

Blood Donation : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान : प्रकाश तळवणेकर

Blood Donation : रक्तदान शिबिराचे आयोजन करणे व रक्तदान करणे, हाच खरा धर्म आहे, असे मत पेडणे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश तळवणेकर यांनी विर्नोडा येथे व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Blood Donation :

पेडणे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानामुळे कित्येकांचे प्राण वाचविता येतात. रक्तदान माणसाला नवजीवन देण्याचे काम करते.

म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करणे व रक्तदान करणे, हाच खरा धर्म आहे, असे मत पेडणे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश तळवणेकर यांनी विर्नोडा येथे व्यक्त केले.

स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. प्रणिता परब, विर्नोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजाता ठाकूर,

उपसरपंच दामोदर नाईक, पंचायत सदस्य मदन परब, सागर परब, स्वाती मालपेकर, अक्षता सावंत, महेंद्र परब, शैलेश काळे, संस्थेचे गोवा राज्य निरीक्षक तुषार मोरे, गोवा प्रमुख चंद्रकांत भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

विलास गोवेकर, सपना हरमलकर, शैलेश काळे, सुदेश सावंत, ऋतुजा गावस, यशवंत तेमकर, रमेश गावडे, तारामती राव, मीरा सावंत, गीता गावस, रूपेश नारोजी, रामा राव यांनी पुष्पगुच्छ दिले शैलेश काळे यांनी प्रास्ताविक केले. सिया परब यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

SCROLL FOR NEXT