Black Pepper Dainik Gomantak
गोवा

Canacona: मिरी पीक धोक्यात ‘मर’ रोगाची लागण

Black Pepper: नारळ व सुपारीच्या झाडांवर या वेली चढविल्या जातात

दैनिक गोमन्तक

मिरीच्या वेलीची पाने पिवळी होऊन मिरी शेंगानी लगडलेल्या वेली सुकून त्यांना गळती लागली आहे. काणकोणात, पैंगीण, लोलये पंचायत क्षेत्रात नारळ व सुपारीच्या झाडांवर या वेली चढविण्यात येतात. बागायती पिकांबरोबरच पूरक पीक म्हणून मिरीचे पीक बागायतीत घेण्यात येते.

मात्र या पिकाला रोगाची लागण झाल्याने बागायतदार नगदी पिकाला मुकण्याची शक्यता आहे. या संदर्भात विभागीय कृषी अधिकारी किर्तिराज नाईक गावकर यांच्याशी संपर्क साधला असता मिरी (Black Pepper) पिकाला ‘मर’ रोगाची लागण होत असते. त्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित मिरी वेलीच्या मुळाशी रोगाची लागण होण्यापूर्वी औषधांची मात्रा देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT