CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

भाजप कार्यकर्ताही होऊ शकतो आमदार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

उल्हास तुयेकर यांचा तुयेमध्ये सत्कार

दैनिक गोमन्तक

मोरजी: आजचा हा सत्कार एका भाजप कार्यकर्त्याचा आहे. बहुजन समाजातील एक साधा आणि सच्चा कार्यकर्ताच भाजपमधून आमदार होऊ शकतो, याचे उल्हास तुयेकर हे उदाहरण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

नावेली मतदारसंघाचे भाजपचे आमदार तथा तुये गावचे सुपुत्र उल्हास तुयेकर यांचा त्यांच्या मूळ तुये गावी श्री भगवती देवस्थान आणि तुये ग्रामस्थांतर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हृद्य सत्कार कारण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, श्री भगवती देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक, पदाधिकारी प्रकाश नाईक, रोहिदास नाईक, संतोष नाईक, दत्तात्रय नाईक, सत्यवान नाईक आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सदानंद शेट तानावडे, दयानंद सोपटे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर नाईक यांनी स्वागत केले. चंद्रशेखर नाईक यांनी प्रास्ताविक केले. सिद्धी नाईक यांनी मानपत्राचे वाचन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT