Damu Naik BJP State President Dainik Gomantak
गोवा

Damu Naik: '2027 मध्ये 27 जागा जिंकणे आपले ध्येय'! नाईकांनी मडगाव, फातोर्ड्यात श्री दामबाबाचे घेतले आशीर्वाद

BJP State President Damu Naik: भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी आज फातोर्ड्यात श्री दामोदर लिंग व नंतर मडगावात पिंपळकट्ट्यावर जाऊन श्री दामबाबाचे आशीर्वाद घेतले.

Sameer Panditrao

Damu Naik About 2027 Election

सासष्टी: भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेले भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी आज फातोर्ड्यात श्री दामोदर लिंग व नंतर मडगावात पिंपळकट्ट्यावर जाऊन श्री दामबाबाचे आशीर्वाद घेतले. ते म्हणाले, की २०२७ मध्ये २७ जागा जिंकणे हे आपले ध्येय असून त्यासाठी संपूर्ण गोव्यात कार्यकर्त्यांची फळी आणखी मजबूत केली जाईल.

निवडणुका व संघटनात्मक बांधणी हे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. पक्ष वाढत आहे. त्यामुळे जे नवीन कार्यकर्ते पक्षात सामील होतात त्यांना सामावून घेण्याची गरज आहे.

आगामी निवडणुकीत मतदार चेहरा, त्याची निष्ठा व शब्दाला जागणारा आहे की नाही याची चाचपणी केली जाणार आहे. फातोर्डा व मडगाव यामध्ये आपण भेदभाव केलेला नाही. मडगावकरांनी सदैव आपल्याप्रति प्रेम दाखवले. आपला पराभव झाला असेल, पण कधी मते कमी झाली नाहीत. आपण मडगावकरांचा सदैव ऋणी आहे, असेही त्यांनी सांगितले. फातोर्डा व मडगावमध्ये आज भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT