Praveen Zantye enters MGP Dainik gomantak
गोवा

मयेममधून भाजपने तिकीट नाकारले, प्रवीण झांट्येंचा मगोत प्रवेश

2017 च्या विधानसभा निवडणुकीत मायेम मतदारसंघातून 12,430 मतांनी विजयी झालेले

दैनिक गोमन्तक

मयेचे माजी आमदार प्रवीण झांट्ये यांनी अखेर मंगळवारी (ता.11) सायंकाळी मगो पक्षात प्रवेश केला. डिचोलीत आयोजित कार्यक्रमात मगोचे नेते आणि आमदार सुदीन ढवळीकर अन्य नेते आणि समर्थकांच्या उपस्थितीत प्रवीण झांट्ये यांनी मगो पक्षात रीतसर प्रवेश केला. भाजपतर्फे उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच, प्रवीण झांट्ये हे मगोच्या (MGP) संपर्कात होते. कालच (सोमवारी) प्रवीण झांट्ये (Praveen Zantye) यांनी आमदारकीचा (MLA) राजीनामा दिला आहे.

प्रवीण झांट्ये हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) मयेम मतदारसंघातून 12,430 मतांनी विजयी झालेले, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात (MGP) प्रवेश केला आहे.

डिसेंबरमध्ये भाजपने मयेमसाठी (Mayem) एमजीपीचे संभाव्य उमेदवार प्रेमेंद्र शेट यांचा समावेश केल्यानंतर झांट्ये यांना मयेममधून भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT